अंशदायी पेन्शन योजना (DCPS) शासननिर्णय
1) राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर निवृत होणा-या कर्मचा-यासाठी नवीन अंशदान योजना लागू करण्याबाबत दि.३१/१०/२००५ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा . Download
२) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती
बाबत दि ७/७/०७ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा . Download
३) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत - लेखाशीर्षांतर्गत बदल आणि कार्यपध्दतीत सुस्पष्टता आणण्याबाबत. चा दि ७/७/०७ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा . Download
4) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती बाबत चा दि . १२/११/२०१० चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा . Download
५) नवीन शालार्थ प्रणालीमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत चा दि ,४/१०/२०१३ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा . Download
६) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्याअंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती बाबतचा दि ,८/५/२०१४ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा . Download
No comments:
Post a Comment