विविध माहिती

१) दोन  पक्ष-

कृष्ण पक्ष , शुक्ल पक्ष !

२) तीन ऋण -
देव ऋण ,पितृ ऋण ,ऋषि ऋण !

३) चार युग -
सतयुग ,त्रेतायुग ,द्वापरयुग ,कलियुग !

४) चार धाम -
द्वारिका ,बद्रीनाथ ,जगन्नाथ पुरी ,रामेश्वरम धाम !

५)चारपीठ -
शारदा पीठ ( द्वारिका ),ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ),गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ) , शृंगेरीपीठ !

६)चार वेद-
ऋग्वेद ,अथर्वेद ,यजुर्वेद ,सामवेद !

७)चार आश्रम -
ब्रह्मचर्य ,गृहस्थ ,वानप्रस्थ ,संन्यास !

८) चार अंतःकरण -
मन ,बुद्धि ,चित्त ,अहंकार !

९) पञ्च गव्य -
गाय का घी ,दूध ,दही ,गोमूत्र ,गोबर !

१०) पञ्च देव -
गणेश, विष्णु , शिव, देवी, सूर्य !

११) पंच तत्त्व -
पृथ्वी ,जल ,अग्नि ,वायु , आकाश !

१२)सहा  दर्शन -
वैशेषिक , न्याय ,सांख्य ,योग ,पूर्व मिसांसा ,दक्षिण मिसांसा !

१३) सप्त ऋषि -
विश्वामित्र ,जमदाग्नि ,भरद्वाज ,गौतम ,अत्री ,वशिष्ठ, कश्यप!

१४) सप्त पुरी -
अयोध्या पुरी , मथुरा पुरी ,माया पुरी ( हरिद्वार ) ,काशी ,कांची( शिन कांची - विष्णु कांची ) ,अवंतिका और
द्वारिका पुरी !

१५)आठ योग -
यम ,नियम ,आसन ,प्राणायाम ,प्रत्याहार ,धारणा ,ध्यान एवंसमािध !

१६)आठ लक्ष्मी -
आग ,विद्या ,सौभाग्य ,अमृत ,काम ,सत्य ,भोग ,एवं योग लक्ष्मी !

१७) नव दुर्गा --
शैल पुत्री ,ब्रह्मचारिणी ,चंद्रघंटा ,कुष्मांडा ,स्कंदमाता ,कात्यायिनी ,कालरात्रि ,महागौरी एवं सिद्धिदात्री !

१८) दहा  दिशा-
पूर्व ,पश्चिम ,उत्तर ,दक्षिण ,ईशान ,नैऋत्य ,वायव्य ,अग्निय आकाश ,पाताल !

१९)मुख्य ११ अवतार -
मत्स्य ,कच्छप ,वराह ,नरसिंह ,वामन ,परशुराम ,श्री राम ,कृष्ण ,बलराम ,बुद्ध , एवं कल्कि !

२०) बारा मास -
चैत्र ,वैशाख ,ज्येष्ठ ,अषाढ ,श्रावण ,भाद्रपद ,अश्विन ,कार्तिक ,मार्गशीर्ष ,पौष ,माघ , फागुन !

२१)बारा राशी -
मेष ,वृषभ ,मिथुन ,कर्क ,सिंह ,कन्या ,तुला ,वृश्चिक ,धनु ,मकर ,कुंभ ,कन्या !

२२) बारा  ज्योतिर्लिंग -
सोमनाथ ,मल्लिकार्जुन ,महाकाल ,ओमकारेश्वर ,बैजनाथ ,रामेश्वरम ,विश्वनाथ ,त्र्यंबकेश्वर ,केदारनाथ घुष्नेश्वर ,भीमाशंकर ,नागेश्वर !

२३) पंधरा तिथी 
प्रतिपदा ,द्वितीय ,तृतीय ,चतुर्थी ,पंचमी ,षष्ठी ,सप्तमी ,अष्टमी ,नवमी ,दशमी ,एकादशी ,द्वादशी , त्रयोदशी ,चतुर्दशी ,पूर्णिमा , अमावास्या !

२४) स्मृति
मनु ,विष्णु ,अत्री ,हारीत ,याज्ञवल्क्य ,उशना ,अंगीरा ,यम ,आपस्तम्ब ,सर्वत ,कात्यायन ,ब्रहस्पति ,पराशर ,
व्यास ,शांख्य ,लिखित ,दक्ष ,शातातप ,वशिष्ठ !

No comments:

Post a Comment

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद