प्रश्नपञिका


आकारिक चाचणी 1  च्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इयत्तेसामोरील बटणावर क्लिक करा 



अ.क्र.   इयत्ता  डाउनलोडडाउनलोडडाउनलोडडाउनलोडडाउनलोड
        1        पहिली         मराठी               गणित    


2दुसरीमराठीगणित


3तिसरीमराठीगणित    इंग्रजी       परिसर अभ्यास
4चौथीमराठीगणितइंग्रजीपरिसर अभ्यास
5पाचवीमराठीगणितइंग्रजीपरिसर अभ्यासहिंदी
6सहावीसर्व विषय



7सातवीसर्व विषय



8आठवी




सदरील प्रश्नपञिका आमचे मिञ श्री. एकनाथ गायकवाड व श्री.उमेश उघडे यांच्या सौजन्याने टाकण्यात आल्या आहेत....!!


          !! धन्यवाद !!


संकलित  चाचणी १  च्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इयत्ते समोरील बटणावर क्लिक करा .

1लीच्या प्रश्नपञिका 

2रीच्या प्रश्नपञिका

३ रीच्या प्रश्नपञिका

४ थीच्या प्रश्नपञिका

५ वीच्या प्रश्नपञिका

६ वीच्या प्रश्नपञिका

७ वीच्या प्रश्नपञिका

८ वीच्या प्रश्नपञिका




आकारिक चाचणी 2  च्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इयत्तेसामोरील बटणावर क्लिक करा .

इयत्ता पहिली आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी आकारिक चाचणी 2 भाषा येथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी आकारिक चाचणी 2 गणित येथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी आकारिक चाचणी 2 इंग्रजी येथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी आकारिक चाचणी 2 परिसर १  येथे क्लिक करा.
इयत्ता चौथी आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.
इयत्ता पाचवी आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.
इयत्ता सहावी आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.
इयत्ता सातवी आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.
इयत्ता आठवी आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.




आकारिक चाचणी 2  च्या २० गुणाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इयत्तेसामोरील बटणावर क्लिक करा .

इयत्ता पहिली २० गुण आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.
इयत्ता दुसरी २० गुण आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.
इयत्ता तिसरी २० गुण आकारिक चाचणी 2   येथे क्लिक करा.
इयत्ता चौथी २० गुण आकारिक चाचणी 2 येथे क्लिक करा.



संकलित  चाचणी 2  च्या प्रश्नपत्रिका दोन नमुन्यात व  Exel मध्ये आहेत .
प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इयत्ते समोरील डाउनलोड बटणावर क्लिक करा

No comments:

Post a Comment

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद