भारताचे राष्ट्रपती

भारताचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याविषयी अधिक माहितीसाठी त्यांच्या नावावर क्लिक करा.
#नावचित्रपदग्रहणपद सोडलेउप-राष्ट्रटीपा
1डॉ. राजेंद्र प्रसाद
(1884-1963)
26 जानेवारी 195013 मे 1962डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनबिहारमधील राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.[१][२] ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.[३]
2डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(1888–1975)
Radhakrishnan.jpg13 मे 196213 मे 1967डॉ. झाकिर हुसेनडॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.
3झाकिर हुसेन
(1897–1969)
13 मे 19673 मे 1969वराहगिरी वेंकट गिरीडॉ. हुसेन ह्यांना पद्म विभुषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.
वराहगिरी वेंकट गिरी *
(1894–1980)
3 मे 196920 जुलै 1969
मोहम्मद हिदायत उल्लाह *
(1905–1992)
20 जुलै 196924 ऑगस्ट 1969हिदायत उल्लाह भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
4वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
24 ऑगस्ट 196924 ऑगस्ट 1974गोपाल स्वरूप पाठककार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.
5फक्रुद्दीन अली अहमद
(1905–1977)
24 ऑगस्ट 197411 फेब्रुवारी 1977बी.डी. जत्ती
बी.डी. जत्ती *
(1912–2002)
11 फेब्रुवारी 197725 जुलै 1977
6नीलम संजीव रेड्डी
(1913–1996)
NeelamSanjeevaReddy.jpg25 जुलै 197725 जुलै 1982मुहम्मद हिदायतुल्लाह
7झैल सिंग
(1916–1994)
25 जुलै 198225 जुलै 1987रामस्वामी वेंकटरमण१९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.
8रामस्वामी वेंकटरमण
(1910–2009)
R Venkataraman.jpg25 जुलै 198725 जुलै 1992शंकर दयाळ शर्मावेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
9शंकर दयाळ शर्मा
(1918–1999)
Shankar Dayal Sharma 36.jpg25 जुलै 199225 जुलै 1997के.आर. नारायणनशर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
10के.आर. नारायणन
(1920–2005)
K. R. Narayanan.jpg25 जुलै 199725 जुलै 2002कृष्णकांत
11डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म 1931)
25 जुलै 200225 जुलै 2007भैरोसिंग शेखावतअब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती.[४]tyaaMnaअ देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.[५][६][७]
12प्रतिभा पाटील
(जन्म 1934)
PratibhaIndia.jpg25 जुलै 200725 जुलै 2012मोहम्मद हमीद अन्सारीराष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या.
13प्रणव मुखर्जी
(जन्म 1935)
Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg25 जुलै 2012विद्यमानमोहम्मद हमीद अन्सारी

No comments:

Post a Comment

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद