सण

नमस्कार मित्रांनो , 
आपला देश हा पूर्ण जगामध्ये त्याच्या महान संकृतीमुळे ओळखला जातो , इतर देशातील लोक 
खास आपल्या संकृतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशात येतात , आपण या महान संकृतीचा 
भाग असल्यामुळे  आपल्याला तिची माहिती असणे आवश्यक आहे 
        आपले सण् आणि उत्सव हे आपल्या संकृतीचे अविभाज्य घटक आहेत पण बऱ्याच जनांना त्यांची पुरेसी माहिती नाही , तरी सर्वांना आपण न विसरता साजरे करणार्या सणांविषयी माहिती देत आहोत .  

आपले सण

  1. ऋषीपंचमी (भाद्रपद शुदध पंचमी)
  2. मोक्षदा एकादशी
  3. श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शुध्द चतुर्थी)
  4. कार्तिकी एकादशी (कार्तिक शुध्द एकादशी)
  5. हरतालिका ( भाद्रपद शुध्द तृतीया)
  6. पिठोरी अमावास्या (श्रावण वद्य अमावास्या)
  7. बैल पोळा (श्रावण वद्य अमावास्या)
  8. मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)
  9. गोकुळ अष्टमी (श्रावण वद्य अष्टमी)
  10. राखी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा)
  11. नारळी पौर्णिमा ( श्रावण शुध्द पौर्णिमा)
  12. नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)
  13. पालखी सोहळा
  14. आषाढी एकादशी (आषाढ शुध्द एकादशी)
  15. वटपौर्णिमा (ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा)
  16. अक्षय (अक्षय्य) तृतिया
  17. गुढीपाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा)
  18. रंगपंचमी (फाल्गुन वद्य पंचमी)
  19. धूलिवंदन
  20. होळी पौर्णिमा (फाल्गुन शुध्द पौर्णिमा)
  21. महाशिवरात्री (माघ वद्य चतुर्दशी)
  22. मकरसंक्रांत
        सणाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 
     
        आरती संग्रहाविषयी विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 


No comments:

Post a Comment

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद