मूल्यमापन

निकाल गुणपत्रक एकत्रित इयत्ता पहिली व दुसरी   सत्र  येथे क्लिक करा 

निकाल गुणपत्रक एकत्रित इयत्ता तिसरी व चौथी  सत्र  येथे क्लिक करा -

निकाल गुणपत्रक एकत्रित इयत्ता पाचवी व सहावी सत्र येथे क्लिक करा 

निकाल गुणपत्रक एकत्रित इयत्ता सातवी  व आठवी  सत्र येथे क्लिक करा 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद्पत्र एकत्रित येथे क्लिक करा 

अकारिक नोंदी मुखपृष्ठ येथे क्लिक करा 

संकलित गुणदानतक्ता येथे क्लिक करा

तोंडी परीक्षा निकालपत्रक येथे क्लिक करा 

विषय निहाय निकाल संकलन प्रपत्र 2 येथे क्लिक करा 

पायाभूत चाचणी श्रेणीनिहाय निकाल संकलन प्रपत्र येथे क्लिक करा 

वेळापत्रक ६ वी 7 वी ८ वी येथे क्लिक करा 

त्रेमासिक अहवाल येथे क्लिक करा 

मागील सत्राच्या विषय निहाय मूल्यमापन नोंदी येथे क्लिक करा 



वरील सर्व फाईल ह्या shivaji1 fonts मध्ये आहेत तरी तुमच्या संगणकावर  shivaji1 fonts इन्स्टाल करून घ्या .

 shivaji1 fonts साठी येथे क्लिक करा 


No comments:

Post a Comment

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद