भारतरत्न पुरस्कारविजेते

अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करा

क्रम   वर्ष                  नाव
१) १९५४ - डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
   
२) १९५४ - चक्रवर्ती राजगोपालाचारी 


३) १९५४ - डॉक्टर चन्‍द्रशेखर वेंकटरमण

४) १९५५ - डॉक्टर भगवान दास

५) १९५५ - सर डॉ॰ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

६) १९५५ - पं. जवाहर लाल नेहरु

७) १९५७ - गोविंद वल्लभ पंत

८) १९५८ - डॉ॰ धोंडो केशव कर्वे

९) १९६१ - डॉ॰ बिधन चंद्र रॉय

१०) १९६१ - पुरूषोत्तम दास टंडन

११) १९६२ - डॉ॰ राजेंद्र प्रसाद

१२) १९६३ - डॉ॰ जाकिर हुसैन

१३) १९६३ - डॉ॰ पांडुरंग वामन काणे

१४) १९६६ - लाल बहादुर शास्त्री

१५) १९७१ - इंदिरा गाँधी

१६) १९७५ - वराहगिरी वेंकट गिरी

१७) १९७६ - के. कामराज

१८) १९८० - मदर टेरेसा

१९) १९८३ - आचार्य विनोबा भावे

२०) १९८७ - खान अब्दुल गफ्फार खान

२१) १९८८ - एम जी आर

२२) १९९० - डॉ॰ भीमराव रामजी आंबेडकर 

२३) १९९० - नेल्सन मंडेला

२४) १९९१ - राजीव गांधी

२५) १९९१ - सरदार वल्लभ भाई पटेल

२६) १९९१ - मोरारजी देसाई

२७) १९९२ - मौलाना अबुल कलाम आज़ाद

२८) १९९२ - जे आर डी टाटा

२९) १९९२ - सत्यजीत रे

३०) १९९७ - अब्दुल कलाम

३१) १९९७ - गुलजारी लाल नंदा

३२) १९९७ - अरुणा असाफ़ अली

३३) १९९८ - एम एस सुब्बुलक्ष्मी

३४) १९९८ - सी सुब्रामनीयम

३५) १९९८ - जयप्रकाश नारायण

३६) १९९९ - पं. रवि शंकर

३७)१९९९ - अमृत्य सेन

३८) १९९९ - गोपीनाथ बोरदोलोई

३९) २००१ - लता मंगेशकर

४०) २००१ - उस्ताद बिस्मिल्ला ख़ां

४१) २००८ - पं.भीमसेन जोशी

४२) २०१३ सी॰ एन॰ आर॰ राव

४३) २०१३ सचिन तेंदुलकर

४४) २०१४ अटल बिहारी वाजपेयी

४५) २०१४ मदन मोहन मालवीय 

No comments:

Post a Comment

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद