प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आपणास  संकलित मूल्यमापन 2 परीक्षा पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून मिळणार आहेत.त्यावर सराव व्हावा म्हणून त्यांनी वर्ग व घटकानुसार सराव प्रश्नपञिका तयार केल्या आहेत त्या प्रश्नपञिका डाउनलोड करा.


मराठी विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा  

गणित विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा



 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन चाचणी गणित विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी इयात्तेसामोरील बटनावर क्लिक करा  .


इयत्ता पहिली साठी  येथे क्लिक करा 
इयत्ता दुसरी  साठी  येथे क्लिक करा 
इयत्ता तिसरी साठी  येथे क्लिक करा 
इयत्ता चौथी साठी  येथे क्लिक करा 
इयत्ता पाचवी साठी  येथे क्लिक करा 

सहावी ते आठवी घटकानिहाय प्रश्नसंच 

घातंका वरील प्रश्नसंच  साठी  येथे क्लिक करा 
शेकडेवारी  वरील प्रश्नसंच  साठी  येथे क्लिक करा 
गुणोत्तर व प्रमाण  वरील प्रश्नसंच  साठी  येथे क्लिक करा 
नफा तोटा  वरील प्रश्नसंच  साठी  येथे क्लिक करा 
घातंका वरील प्रश्नसंच  साठी  येथे क्लिक करा 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन चाचणी मराठी विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी इयात्तेसामोरील बटनावर क्लिक करा  .



         पहिली 
         दुसरी 
         तिसरी 
         चौथी 
         पाचवी 
         सहावी 
         सातवी 
        आठवी 

माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा 

प्रगत महाराष्ट्र शिक्षकांसाठी सूचना  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रगत महाराष्ट्र शिक्षकांसाठी सूचना इंग्रजी मध्यम  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

पायाभूत चाचणी मराठी  प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

पायाभूत चाचणी गणित   प्रश्नसंच  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मराठी व गणित विषय संकल्पना येथे क्लिक करा 





प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा शासन अध्यादेश डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा 

प्रगत महाराष्ट्र शिक्षकांसाठी सूचना  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रगत महाराष्ट्र शिक्षकांसाठी सूचना इंग्रजी मध्यम  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


पायाभूत चाचणी मराठी  प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


पायाभूत चाचणी गणित   प्रश्नसंच  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मराठी व गणित विषय संकल्पना येथे क्लिक करा 




प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा शासन अध्यादेश डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम- एका दृष्टीक्षेपात


राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचा एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, या हेतूने शालेय शिक्षण विभागाने "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम‘ जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांच्या वर्षातून तीन चाचणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदापासून ही योजना लागू होणार आहे. पहिल्या दोन वर्षांत केवळ भाषा आणि गणिताच्या चाचणी परीक्षा होतील. यातील गुणांनुसार शाळांना श्रेणीही देण्यात येणार आहेत. राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचा एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, या हेतूने शालेय शिक्षण विभागाने "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम‘ जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांच्या वर्षातून तीन चाचणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदापासून ही योजना लागू होणार आहे. पहिल्या दोन वर्षांत केवळ भाषा आणि गणिताच्या चाचणी परीक्षा होतील. यातील गुणांनुसार शाळांना श्रेणीही देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील "जीआर‘ बुधवारी जारी झाला आहे. हा निर्णय सर्व व्यवस्थापनाच्या सर्व प्रकारच्या शाळांना लागू आहे. तीन चाचण्यांपैकी एक पायाभूत आणि अन्य दोन सत्रांतील चाचण्या असतील. शाळा स्तरावरच त्या घेतल्या जाणार आहेत. 


एक पायाभूत आणि दोन सत्रांत परीक्षा अशा एकूण तीन परीक्षा घेण्यात येतील. याव्यतिरिक्त त्रयस्थ संस्थेच्या सहभागाने प्रथम सत्राअखेर एक आणि दुसऱ्या सत्राअखेर एक अशा दोन रॅण्डम चाचण्या केवळ निवडक शाळांत होतील. या सर्व चाचण्यांचे आराखडे, आयोजन व अंमलबजावणी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत होईल. या चाचण्या बालकांची समज व क्षमता तपासतील. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तिन्ही प्रकारांचा या चाचण्यांत समावेश असेल. या चाचण्या ग्रेडनुसार असतील. विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता आणि संबंधित इयत्तेत अपेक्षित असणाऱ्या मुख्य क्षमता या चाचण्यांद्वारे तपासण्यात येतील. शिक्षकांना सरसकट प्रशिक्षण देणेही यापुढे बंद होणार असून, मागणीनुसारच ते देण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने होण्यासाठीही शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे.
पायाभूत चाचणी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी असेल. मागील इयत्तेपर्यंतच्या मूलभूत क्षमता आणि संबंधित इयत्तेच्या प्रमुख क्षमतेवर त्या आधारित असतील. या चाचणीनंतर विद्यार्थ्यांची स्तरनिश्‍चिती करून त्यानुसार गुणवत्ता कार्यक्रम आखण्यात येईल. चाचणी 1 आणि 2 पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. मागील इयत्तेपर्यंतच्या मूलभूत क्षमता आणि पहिल्या सत्राअखेरपर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्‍न चाचणी 1 मध्ये असतील. चाचणी 2 मध्ये मूलभूत क्षमता आणि पहिल्या आणि दुसऱ्या सत्राअखेरपर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्‍न असतील.
बोलीभाषाविषयक प्रयोग 
राज्यात सुमारे 60 बोलीभाषा आहेत. मराठीखेरीज अन्य भाषक मुलांना शिकण्यात अडचणी येतात. काही शिक्षक यातून मार्ग काढण्यासाठी द्विभाषिक शब्दकोश तयार करतात. शिक्षकांनी मागणी नोंदवल्यास राज्य पातळीवरून द्विभाषिक पुस्तके पुरवण्यात येतील. हा निर्णय सर्व व्यवस्थापनाच्या सर्व प्रकारच्या शाळांना लागू आहे. तीन चाचण्यांपैकी एक पायाभूत आणि अन्य दोन सत्रांतील चाचण्या असतील. शाळा स्तरावरच त्या घेतल्या जाणार आहेत. 


एक पायाभूत आणि दोन सत्रांत परीक्षा अशा एकूण तीन परीक्षा घेण्यात येतील. याव्यतिरिक्त त्रयस्थ संस्थेच्या सहभागाने प्रथम सत्राअखेर एक आणि दुसऱ्या सत्राअखेर एक अशा दोन रॅण्डम चाचण्या केवळ निवडक शाळांत होतील. या सर्व चाचण्यांचे आराखडे, आयोजन व अंमलबजावणी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत होईल. या चाचण्या बालकांची समज व क्षमता तपासतील. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तिन्ही प्रकारांचा या चाचण्यांत समावेश असेल. या चाचण्या ग्रेडनुसार असतील. विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता आणि संबंधित इयत्तेत अपेक्षित असणाऱ्या मुख्य क्षमता या चाचण्यांद्वारे तपासण्यात येतील. शिक्षकांना सरसकट प्रशिक्षण देणेही यापुढे बंद होणार असून, मागणीनुसारच ते देण्यात येईल.
पायाभूत चाचणी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी असेल. मागील इयत्तेपर्यंतच्या मूलभूत क्षमता आणि संबंधित इयत्तेच्या प्रमुख क्षमतेवर त्या आधारित असतील. या चाचणीनंतर विद्यार्थ्यांची स्तरनिश्‍चिती करून त्यानुसार गुणवत्ता कार्यक्रम आखण्यात येईल. चाचणी 1 आणि 2 पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. मागील इयत्तेपर्यंतच्या मूलभूत क्षमता आणि पहिल्या सत्राअखेरपर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्‍न चाचणी 1 मध्ये असतील. चाचणी 2 मध्ये मूलभूत क्षमता आणि पहिल्या आणि दुसऱ्या सत्राअखेरपर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्‍न असतील.
बोलीभाषाविषयक प्रयोग 
राज्यात सुमारे 60 बोलीभाषा आहेत. मराठीखेरीज अन्य भाषक मुलांना शिकण्यात अडचणी येतात. काही शिक्षक यातून मार्ग काढण्यासाठी द्विभाषिक शब्दकोश तयार करतात. शिक्षकांनी मागणी नोंदवल्यास राज्य पातळीवरून द्विभाषिक पुस्तके पुरवण्यात येतील.



इयत्ता  पहिली  समजपूर्वक वाचन
इयत्ता दुसरी   लेखन स्व अभिव्यक्ती
इयत्ता दुसरी   समजपूर्वक वाचन
इयत्ता दुसरी   व्याकरण
इयत्ता
तिसरी
इयत्ता
तिसरी
इयत्ता
तिसरी
इयत्ता
चौथी
इयत्ता
चौथी
इयत्ता
चौथी
इयत्ता
पाचवी
इयत्ता
पाचवी
इयत्ता
पाचवी
इयत्ता
सहावी
इयत्ता
सहावी
इयत्ता
सहावी
इयत्ता
सातवी
इयत्ता
सातवी
इयत्ता
सातवी
इयत्ता
आठवी
इयत्ता
आठवी
इयत्ता
आठवी

No comments:

Post a Comment

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद